Yashendra Kshirsagarश्री.यशेंद्र क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत सांख्यिकी विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असून लेखन, वाचन, प्रबोधन यांची त्यांना मूलभूत आवड आहे . प्रस्तुत लेखसंग्रहात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कवी, लेखक,वक्ता, विद्यार्थी मार्गदर्शक, सूत्रसंचालक, चित्रपट समीक्षक अशी त्यांची चौफेर ओळख आहे . त्यांनी 'मनातली वादळे' आणि "भारतीय संस्कृती" ही दोन कवितांची पुस्तके लिहिली आहेत .त्यापैकी भारतीय संस्कृती हे पुस्तक म्हणजे त्यांची भारतीय संस्कृती या विषयावरील 3068 ओळींची कविता असून या कवितेचा विक्रम "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद करण्यात आला आहे. सलग 25 तास स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे . या विक्रमाची नोंद "गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् " मध्ये झाली आहे. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code