· FLAT 10% Off (Maximum Discount Rs.50) Use Code - BWSPECIAL10
· Grab Bestselling Books upto 50% Off!
Sampada Narayan GhatbandheAbout the Author: डॉ संपदा घाटबांधे, वय वर्ष 23, जन्म महाराष1;ट्रातील केशोरी या छोट्याशा गावी झाला.गाव जरी छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठे आहे. जग बघणं आणि पुस्तक वाचणं या दोन्ही गोष्टीत जरा साम्य आणि या दोन्ही गोष्टीमध्ये अत्याधिक रुची ठेवणारी संपदा! आजवर अनेक पुस्तके वाचली आणि त्यामधुनच लेखनाची आवड निर्माण झाली. मुळात अव्यक्त स्वभावाची असल्यामुळे मनातील भावना शब्दांत रेखाटण्याची सवय झाली आणि हळुहळु लेखनाच्या समुद्रात वाहत गेली. तसा लेखनाचा फारसा अनुभव नाही, मात्र 'प्रयत्नार्थी परमेश्वर' मानत पुस्तक लिहण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तसे अनेक साहित्य संग्रहात लेख प्रकाशित आहेत. कारकिर्द बाबतीत सांगायचे झाल्यास,बी..ए.एम.एस चं शेवटचं वर्ष अभ्यासत आहे. स्वप्न हे डॉक्टर बनण्याचं परंतु लेखन आणि वाचन हे छंद! लेखनातून जरी आनंद मिळत असला तरी इतरांना त्यातून प्रेरणा मिळाल्यास जास्त समाधान मानून घेणारी लेखिका 'जे शब्द समोरा-समोर व्यक्त होत नाही ते लेखनात व्यक्त होतात' हा मूलमंत्रजोपासून कार्यरत राहण्याचा हा प्रयत्न.. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code