Hemsingh Patleश्री. हेमसिंह पटले हे मुळचे मध्यप्रदेश, भा2;त येथील आहेत. सवयी टिकवणे आणि तयार करणे यावर त्यांचा खरोखर विश्वास आहे. त्यांनी या सवयी खरंच किती प्रभावी आहेत याचे निरिक्षण केलेले आहे. त्यांनी आधी स्वतःवर काम केले आणि स्वतःमध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये या ५ मिनिटांच्या जादुई सवयी लावून बदल घडवला ज्यामुळे त्यांना लेखनाची आणि सार्वजनिक बोलण्याची जी भिती होती ती घालवायला मदत झाली. आज ते यशस्वीरित्या कितीतरी परिसंवाद कार्यशाळा, वेबिनारर्स आयोजित करतात. पहाटे सवयीने लवकर उठणाऱ्या माणसालाच माहीत असतं कि यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी बिंबवणे किती महत्वाचं असतं ते. त्यांचा असा विश्वास आहे की चांगल्या सवयी एखाद्याला किती यशस्वी करु शकतात आणि म्हणून त्यांनी कितीतरी जणांना चांगल्या सवयी लावून घ्यायला आणि त्या जादूचा अनुभव घेण्यास मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. श्री. पाटले यांचे एक मिशन आहे आणि ते म्हणजे असं एक वातावरण तयार करायचं जिथे लोक शिकू शकतात आणि चांगल्या सवयींमुळे सक्षम बनू शकतात. ते नेहमी शुभेच्छा देत असतात की सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडावा आणि त्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार ५ मिनिटांच्या जादूई सवयी लावून उत्तम जीवन जगावे. त्यांचा असा ठाम विश्वास आहे, की या जादुई सवयी लोकांच्या जीवनात प्रेम, सकारात्मकता आणि कृतज्ञता आणू शकते आणि मदत करु शकते. श्री. हेमसिंह पटले हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रात बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि आवडीने, उत्सुकतेने पुस्तक वाचणे हा त्यांचा छंद आहे. Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code