Filter By Category
Anurag Mukund Abhyankar

Anurag Mukund AbhyankarAbout the Author: नाव श्री अनुराग मुकुंद अभ्यंकर जन्म ०४ &2332;ुन १९७४, नागपूर (महाराष्ट्र) शिक्ष ण 'धातुशास्त्र आणि पदार्थ विज्ञान' अभियांत्रिकी या विषयात पदवीधर आहेत. नोकरी रक्षा मंत्रालयाच्या वैमानिकी गुणवत्ता आश्वासन या विभागात 'प्रधान वैज्ञानिक अधिकारी' या पदावर कार्यरत आहेत. सन्मान रक्षा मंत्रालया कडून माननीय पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या 'अग्नि अवार्ड' या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी २०१४ साली निवड झालेल्या संघात समावेश होता. आवड The Law of Attraction म्हणजेच "आकर्षणाचा सिद्धांत " या विषयावर लिखाण करतात, वैयक्तिक मार्गदर्शन करतात, व्याख्यान देतात. या विषयाच्या व्यापक प्रसारासाठी YouTube वर "yoUUniverse creations" या नावाचे चॅनल सुद्धा चालवतात . "आकर्षणाचा सिद्धान्त" किंवा "The Law of Attraction" या विषयावर आणखी ज्ञानवर्धक आणि नाविन्यपूर्ण videos बघण्यासाठी या youtube channel ला अवश्य भेट द्या. त्यासाठीखालील लिंकचा वापर करा . https: //www.youtube.com/c/yoUUniverseCreations Read More Read Less

1 results found
List viewGrid view
Sort By:
1.
देव प्रतिमांचे प्रयोजनNR
No Review Yet
₹834
Binding:
Paperback
Release:
09 Oct 2022
Language:
Marathi
International Edition
Ships within 12-14 Days Explain..
Free Shipping in India and low cost Worldwide.
No more records found